शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ एसटी कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 18:00 IST

राज्य सरकारने शनिवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील आठ विभागातील ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत

कोल्हापूर : राज्य सरकारने शनिवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील आठ विभागातील ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून नोटीस मिळताच आंदोलनाच्या ठिकाणी असलेले कर्मचारी आक्रमक झाले. कारवाई करायची तर सर्वांवरच करा, अशी भूमिका घेतल्याने कर्मचाऱ्यांत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण ४५  कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

दरम्यान, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे गात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात भजन केले. सहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहिले. एक रूपयांचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, हम सब एक है अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडले. 

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापुरातही गेल्या सहा दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनामुळे बस सेवा बंद असल्याने प्रवाशांनीही बसस्थानकांकडे पाठ फिरवली. ते पर्यायी व्यवस्था शोधल्याचे दिसले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र