शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव देशमुख यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 18:38 IST

राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केंद्र शासनाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २१ अधिकाऱ्याना हे पदक बुधवारी जाहिर झाले.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी गणेश बिराजार, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना पदक जिल्हयातील २१ जणांना पदक जाहीर

कोल्हापूर : राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केंद्र शासनाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २१ अधिकाऱ्याना हे पदक बुधवारी जाहिर झाले.केंद्र सरकारच्यावतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलवादी भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल गृह विभागाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक दिले जाते. हे पदक महाराष्ट्रात नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाऱ्या  पोलीस अधिकार्यांना दिले जाते.

या नक्षलवादी भागात अतुलनीय कामगिरी केलेले व सद्या कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या  २१ जणाना हे पदक जाहिर करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर (गांधीनगर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील (जयसिगंपूर पोलीस), राहूल वाघमारे (शाहूपुरी पोलीस), रविकांत गच्चे (गोकुळ शिरगाव पोलीस), अतूल कदम (गांधीनगर), प्रितम पुजारी (कागल पोलीस), निखील खर्चे (कागल पोलीस), विवेक राळेभात (करवीर पोलीस), विक्रांत चव्हाण(करवीर पोलीस), अभिजीत भोसले (करवीर पोलीस), योगेश पाटील (जुना राजवाडा पोलीस), सचिन पांढरे (शाहुपूरी पोलीस), सोमनाथ कडवे (गावभाग, इचलकरंजी), प्रमोद मगर (शिवाजीनगर, इचलकरंजी), राजेंद्र यादव (शहापूर, इचलकरंजी), गणेश खराडे (शहापूर, इचलकरंजी) याचा समावेश आहे. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर