शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अपहार, कार्यकारी संचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:18 IST

शिवाजी उद्यमनगर येथील क्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळालेला फायदा स्वत: वापरून मालमत्ता खरेदी केली. त्यासाठी घेतलेले कंपनीचे कर्ज संचालक मंडळावर ठेवून ९५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी संचालक रणजित शिवाजीराव शेळके (वय ४८ रा. रुईकर कॉलनी ) यांच्यावर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देक्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अपहारकार्यकारी संचालकावर गुन्हा

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील क्रिस्टल शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळालेला फायदा स्वत: वापरून मालमत्ता खरेदी केली. त्यासाठी घेतलेले कंपनीचे कर्ज संचालक मंडळावर ठेवून ९५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी संचालक रणजित शिवाजीराव शेळके (वय ४८ रा. रुईकर कॉलनी ) यांच्यावर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी कंपनीचे संचालक आप्पासाहेब आण्णा शिर्के (६० रा. नारायण पार्क अपार्टमेंट, रुक्मिणीनगर) यांनी फिर्याद दाखल केली. फसवणूकीचा प्रकार २००३ ते २४ सप्टेंबर २००७ या कालावधीत घडला आहे.कंपनीसाठी लागणारी कामगारांची देणी, व्यवसाय कर, फॅक्टरीसाठी लागणारे सर्व कर, सरकारी निमसरकारी कार्यालयातील परवान्याचा टॅक्स, व्यापाऱ्यांची देणी देण्याचे जबाबदारी संशयित शेळके यांनी घेतली. मात्र वेळेत कर्ज भागविले नसल्याने यूको बँकेने शेळके यांचे राहते घर लिलावात काढले. त्यांच्या नावे असलेली ५ लाख ४५ हजार रुपये बँकेकडे जमा करुन घेतले. मात्र कंपनीच्या नावावर असलेले उर्वरित कर्ज फेडले नसून संचालकांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस