शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या दारातच बेंगळुरूच्या तरुणाचा मृत्यू, सुनावणीसाठी निघाला होता न्यायालयात

By उद्धव गोडसे | Updated: January 29, 2024 15:37 IST

कौंटुंबिक वादाचा खटला गेल्या तीन वर्षांपासून सुरू

कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी जाताना विवेक अशोक चलाणी (वय ३६, रा. बी.एम. रोड, बेंगळुरू) हा तरुण चक्कर येऊन पाय-यांवरच कोसळला. पोलिसांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. ही घटना आज, सोमवारी (दि. २९) दुपारी बाराच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, बेंगळुरू येथील विवेक चलाणी याचा कौंटुंबिक वादाचा खटला जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिका-यांसमोर गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. नेहमीप्रमाणे तो सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयाच्या आवारात पोहोचला. पाय-या चढताना चक्कर येऊन तो कोसळला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. चलाणी यांचे वकील उदयसिंग पाटील हे काही सहका-यांसह पोहोचले. काही वेळातच शाहूपुरी पोलिस न्यायालयाच्या आवारात पोहोचले. त्यांनी तातडीने चलाणी याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने चलाणी याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयDeathमृत्यू