शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 19:22 IST

अब्दुललाट : अयोध्या येथे होणाºया रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली. १ जानेवारीला ...

अब्दुललाट : अयोध्या येथे होणाºया रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली. १ जानेवारीला त्याने हा निश्चय केला. कोणताही गाजावाजा न करता तो निघाला. त्यासाठी त्याने नवी कोरी सायकलही घेतली.देशभरातील वातावरण आता ‘राममय’ व्हायला सुरवात झाली आहे. कधी त्या दिव्य सोहळ्याचा अनुभव घेतो? कधी प्रभू रामचंद्रांना मंदिरात विराजमान झालेले पाहतो, अशी उत्सुकता प्रत्येक हिंदूंच्या मनात दाटून आली आहे. या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी मानस याने जयसिंगपूरहून सुरवात करून सांगोला, तुळजापूर, नांदेड, रामटेक,जबलपूर,कटनी महैर, रीवा, प्रयागराज, वाराणसी, जौनपुर व अयोध्या येथेपर्यंत त्याचा सायकलने प्रवास केला आहे.१७ दिवसांत त्याने सुमारे २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. त्याला मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यांतील नागरिकांचे सहकार्य मिळाले. त्याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता तो म्हणाला, अयोध्येच्या या कार्यक्रमाला जाण्याचा मी संकल्प केला होता. तो पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर