शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- शेतात काम करणाऱ्या महिलेवर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी; आजऱ्यातील घाटकरवाडी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:03 IST

ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने गव्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली 

सदाशिव मोरेआजरा : शेतात ऊस भांगलण करीत असणाऱ्या महिलेवर अचानकच गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. उज्वला जानबा यादव (वय-४० रा. घाटकरवाडी ता.आजरा ) असे जखमी महिलेचे नाव आहे. वायंगणहोळ-डोंगरवाडी नावाच्या शेतात आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.आज सकाळच्या सुमारास उज्वला यादव या आपल्या शेतातील घराशेजारी असणाऱ्या उसाची भांगलण करीत होत्या. अचानक समोरून आलेल्या गव्याने त्यांना जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. शेजारी असणाऱ्या ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने गव्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. तातडीने उज्वला यांना पती जानबा यादव यासह ग्रामस्थांनी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल स्मिता डाके व वनपाल सुरेश गुरव यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर