शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ज्योतिरादित्य सिंधियांकडे 'त्या' महिलेने केली 'अशी' मागणी की...,उपस्थितांना आवरले नाही हसू

By समीर देशपांडे | Updated: February 28, 2023 14:21 IST

मागणी ऐकल्यानंतर मात्र सिंधिया यांच्यासह उपस्थितांना हसू आवरले नाही.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव या खेडेगावातील एका महिलेने आमच्या गावाला विमान सुरू करा अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करून एकच धमाल उडवून दिली. सिंधिया काल, सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर पासून जवळच असलेल्या सहा हजार लोकसंख्येच्या कांडगाव या गावी त्यांनी आज मंगळवारी सकाळी उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थित ग्रामीण महिलांशी प्रभावीरीत्या संवाद साधला. कार्यक्रम झाल्यानंतर या महिलांशी बोलताना एका महिलेने आमच्या कांडगावला विमान सुरू करा अशी मागणी केली आणि ही मागणी ऐकल्यानंतर मात्र सिंधिया यांच्यासह उपस्थितांना हसू आवरले नाही.चंदगडमध्ये धरला लेझीमवर ठेकामंत्री सिंधिया यांनी काल, सोमवारी चंदगड तालुक्यातील बसर्गे गावी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. हालगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरत ते तल्लीन झाले होते. खासदार महाडिक यांनी सिंधिया यांना लेझीम खेळण्याचा आग्रह धरला आणि सिंधिया यांनीही हालगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेWomenमहिला