शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जवानाचे पठाणकोटमध्ये आकस्मिक निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:25 IST

कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीसुद्धा परिस्थितीशी संघर्ष करून सेनादलात सहभागी झाले होते

प्रयाग चिखली : पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील भारतीय सेनादलात कार्यरत असणारे सागर पुंडलिक सारंग यांचे पठाणकोट येथे सेवेत असताना आकस्मिक निधन झाले.त्यांचे पार्थिव आज, सोमवारी सकाळी सात वाजता वरणगे पाडळी बुद्रुक गावामध्ये येणार आहे. त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सारंग यांच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीसुद्धा परिस्थितीशी संघर्ष करून सागर हे सेनादलात सहभागी झाले.

त्यांचे वडील पुंडलिक सारंग हे गावच्या पाणीपुरवठा विभागातून निवृत्त झालेले आहेत. त्यांचे थोरले भाऊ संदीप सारंग हे ‘महावितरण’मध्ये सेवेत आहे. सारंग हे महावितरणमध्ये सेवेत आहे. अत्यंत संघर्षातून वाटचाल केलेल्या कुटुंबावर हा आघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Soldier from Kolhapur Dies Suddenly in Pathankot

Web Summary : Sagar Sarang, a soldier from Padali Budruk, Kolhapur, tragically passed away in Pathankot while serving in the army. His body will arrive Monday for a state funeral. Sarang, from a humble background, overcame adversity to join the military, leaving his family and community in mourning.