शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम जयंतीनिमित्त कोल्हापुरात सकल ब्राह्मण समाजातर्फे शोभायात्रा

By समीर देशपांडे | Updated: April 22, 2023 18:56 IST

कोल्हापूर  : पंचवीसहून अधिक ब्राह्मण संघटनांनी एकत्र येवून आज, शनिवारी संध्याकाळी परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांच्याही प्रतिमा या मिरवणुकीच्या ...

कोल्हापूर : पंचवीसहून अधिक ब्राह्मण संघटनांनी एकत्र येवून आज, शनिवारी संध्याकाळी परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांच्याही प्रतिमा या मिरवणुकीच्या अग्रभागी होत्या. अत्यंत शांततेत परशुराम, शिवाजी महाराज, बसवेश्वरांच्या घोषणा देत ही शोभायात्रा काढण्यात आली. पेटाळा मैदानावर करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मंत्रोच्चारामध्ये शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेच्या प्रारंभी भगवे फेटे बांधलेले महिला, पुरूष दुचाकीस्वार होते. यानंतर धनगरी ढोल पथक, जय परशुराम लिहलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले मोठ्या संख्येने आलेले ज्ञाती बंधू, भगिनी, घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज, रथावर आरूढ छत्रपती शाहू महाराज, लेझीम पथके आणि ब्राह्मण समाजातील गेल्या अनेक शतकांमधील आणि विद्यमान महनीय व्यक्तींचे फलक लावलेही वाहने शोभायात्रेमध्ये सहभागी झाली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर