शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे सापडला बाराफुटी 'किंग कोब्रा' video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 14:21 IST

चंदगड : कळसगादे येथे बाराफुटी किंग कोब्रा साप आढळल्याची घटना रविवारी घडली. यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाची भंबेरी उडाली होती. तो ...

चंदगड : कळसगादे येथे बाराफुटी किंग कोब्रा साप आढळल्याची घटना रविवारी घडली. यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाची भंबेरी उडाली होती. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र वनविभागाने त्याला सिताफीने पकडून कोणतीही इजा न करता जंगलात सोडले.रविवारी कळसगादे येथे किंग कोब्रा असल्याची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक रामानुंज व उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी पाहणी केल्यानंतर आर आर टी व पार्ले येथील हत्ती हकारा गटाच्या मदतीने त्याला पकडून कोणतीही इजा न करता परत जंगलात सोडले. यावेळी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप सुतार, वनपाल जी. आर. डिसूझा, बी. आर. भांडकोळी, एस. जे. नागवेकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, के. जी. कातखडे यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsnakeसापforest departmentवनविभाग