शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलला ५० हजाराचा दंड 

By भारत चव्हाण | Updated: May 30, 2024 19:25 IST

कोल्हापूर महापालिकेची कारवाई

कोल्हापूर : तपोवन मैदान जवळील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरात उघड्यावर टाकल्याचे निर्दशनास आल्याने हॉस्पिटलला महापालिका आरोग्य घनकचरा विभागामार्फत ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला.ही कारवाई सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, मुकादम राकेश पाटोळे व खलीद शेख यांनी केली.महापालिकेमार्फत शहरातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांना जाहीर नोटीसद्वारे हॉस्पिटल, क्लिनिक व लॅबमधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा इतरत्र कोठेही न टाकता महापालिकेच्या अधिकृत वाहनाकडेच देण्याबाबत आवाहन केले होते. यामध्ये आस्थापनेने जैव वैद्यकीय कचरा आजूबाजूच्या परिसरात टाकल्यास संबंधित आस्थापनेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशा सुचना दिल्या होत्या.गुरुवारी ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांनी त्यांचे आस्थापनेमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे त्यांना  रु.५० हजाराचा दंड करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल