शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दुर्देवी… मुलाच्या लग्नात वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 10:12 IST

मुलाच्या लग्न कार्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

पोर्ले तर्फ ठाणे : मुलाच्या लग्न कार्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पंडित शंकर मोरे (वय ५५) यांचा अनपेक्षित मनाला चटका लावणाऱ्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी (दि.२०) रोजी पंडित शंकर मोरे यांचा मुलगा गणेश यांचे लग्न कार्य होते. मुलाच्या शुभकार्यात आदल्या दिवशीच्या हळदीच्या कार्यक्रमापासून ते अक्षतेपर्यंत वरूणराजाने अडथळा निर्माण केल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. मनात असणाऱ्या शल्य त्यांनी नातेवाईकांच्याकडे वारंवार बोलून दाखवले होते. इतर कार्यक्रम उरकून रात्री मंडपाच्या स्टेजवर नृत्यांचा आनंदोत्स सुरू होता.

नातेवाईकांच्या “वन्समोर” च्या विनंतीनुसार तिघे भाऊ एकत्रित नाचत असताना ते अचानक स्टेजवर कोसळले आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर