शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अभ्यास पूर्ण होत नसल्याने नैराश्य, दहावीच्या विद्यार्थ्याने वाढदिनादिवशीच संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:14 IST

इचलकरंजी : तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) ...

इचलकरंजी : तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) असे त्याचे नाव आहे. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शाळेतील अभ्यास पूर्ण होत नसल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तेजस हा शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. गुरुवारी तेजस याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच त्याच्या नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आईवडील व बहीण असा परिवार आहे.वाढदिनादिवशीच आत्महत्याआजच त्याचा वाढदिवस होता. वाढदिना दिवशीच मुलाने जीवन यात्रा संपविल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर