शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

कोल्हापुरात कोहलीचे 'विराट' कटआऊट

By सचिन भोसले | Updated: October 18, 2023 18:43 IST

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानावर

कोल्हापूर : स्वर्गीय राणा गायकवाड स्पोर्टसच्यावतीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त भारताचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू विराट कोहलीचे १५ फुटी कटआऊट उभे करण्यात आले आहे. याचे उदघाटन ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी झाले.कोल्हापूरनगरी फुटबाॅल पंढरी म्हणून सर्वत्र गणली जाते. यात परदेशी खेळाडू मेस्सी, नेमार, रोनाॅल्डो यांची छायाचित्रे व कटआऊट उभी केली जातात. तर क्रिकेटपटू तेही भारतीय स्टार खेळाडूंचीही उभी करून नवीन प्रथा सुरु करून खेळाला प्रोत्साहन द्यायचे या उद्देशाने या संघासह इतर संघातील खेळाडूंनी हे १५ फुटी कटाआऊट उभे केले आहे. या कटाआऊट उदघाटनप्रसंगी सचिन थोरात, महेश गुरव, भगवान सरनोबत, शामराव पाटील, संदीप कोठावळे, संदीप पाटील, गिरीश पेडणेकर, शेखर पोतदार, आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. 

वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरवन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा अन् सर्वाधिक ११३ फिफ्टी+ धावांचा विक्रम आता विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांची संख्या ४६ वर पोहोचवली आहे. 

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानावर

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ १.८२१ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेला काल पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचा नेट रन रेट १.३८५ असा आहे आणि ते ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाठोपाठ पाकिस्तान ( -०.१३७ ) चौथ्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVirat Kohliविराट कोहली