शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Corona virus In Kolhapur : ९६९ नवे कोरोना रुग्ण, ३२ मृत्यू, ५६२ डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 10:48 IST

corona virus Kolhapur : गेले दोन दिवस कमी आलेल्या कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा ९०० च्या वर उसळी घेतली आहे. संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ९६९ नवे रुग्ण आढळले असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूरच्या सहा, तर इचलकरंजीच्या पाचजणांचा समावेश आहे. तब्बल ५६२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे९६९ नवे कोरोना रुग्ण, ३२ मृत्यू, ५६२ डिस्चार्ज मृतांमध्ये कोल्हापूरच्या सहा, इचलकरंजीच्या पाचजणांचा समावेश

कोल्हापूर : गेले दोन दिवस कमी आलेल्या कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा ९०० च्या वर उसळी घेतली आहे. संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ९६९ नवे रुग्ण आढळले असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूरच्या सहा, तर इचलकरंजीच्या पाचजणांचा समावेश आहे. तब्बल ५६२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.गेल्या आठवड्यापासून रुग्णांची आणि मृतांची संख्या ही प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तालुका पातळीवर डेथ ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात तब्बल ३१२ नवे रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात ११८ रुग्ण आढळले आहेत. शिरोळ तालुक्यात ९५, तर इचलकरंजीमध्ये ६७ रुग्ण आढळले आहेत. अन्य जिल्ह्यातील आणि राज्यातील तब्बल ८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.दिवसभरामध्ये १५३४ जणांची तपासणी करण्यात आली असून, २५७० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४२० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, ८२५० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

  • करवीरमध्ये चार मृत्यू, तर आजऱ्यात तीनकोल्हापूर ०६ 
  • कणेरकर नगर फुलेवाडी, राजारामपुरी, प्रतिभानगर, शाहूपुरी, सानेगुरुजी वसाहत, कळंबा

इचलकरंजी ०५

  • जवाहरनगर दोन, विठ्ठलनगर शहापूर, भारतमाता हौसिंग सोसायटी, अवधूत नगर शहापूर

हातकणंगले ०३

  • आळते, तिळवणी, पुलाची शिरोली

करवीर ०४

  • वडणगे, बहिरेश्वर, मोरेवाडी, उचगाव

आजरा ०३

  • आजरा, मेंढोली, गजरगाव

गडहिंग्लज ०२

  • महागाव, कडगाव

शाहूवाडी ०३ओकोली, मलकापूर, शित्तूरशिरोळ ०१

  • शिरोळ

राधानगरी ०१

  • म्हासूर्ली

इतर जिल्हे ०४

  • सोलापूर, निपाणी, कांजिवरे, ता. देवरूख, नंदेश्वर, ता. मंगळवेढा
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर