शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७ ०० कोटींचा गैरव्यवहार-: ‘एनएसयुआय’कडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 10:51 IST

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले आहेत.

ठळक मुद्दे‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन शनिवारी ‘एनएसयुआय’तर्फे नायब तहसीलदार अनंत गुरव यांना देण्यात आले. यावेळी जयराज देसाई, करण चौगुले, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर : समाजकल्याण विभागामार्फत २०१० ते २०१८ या कालावधीत राज्यात शिष्यवृत्ती वितरणामध्ये १७०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे; त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय)च्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि. १६) जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबतचे निवेदन प्रदेश महासचिव जयराज धैर्यशील देसाई यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाकडून आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी, आदी संवर्गातील केवळ १२४३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले आहेत. शिक्षण संस्थांकडे चार लाख १६ हजार २५० अर्ज तपासणीसाठी पडून आहेत, तर शिक्षण संस्थांनी तपासून दिलेले ७८ हजार ८३४ अर्ज समाजकल्याणकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, तरी संस्थांनी तपासलेले वरील अर्ज मंजूर करून शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी. तसेच समाजकल्याणमधील २०१० ते २०१८ या काळातील शिष्यवृत्तीमध्ये १७०० कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी करावी.

यावेळी करण चौगुले, विशाल सुतार, निखिल शिंदे उपस्थित होते. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीEducationशिक्षण