शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:34 IST

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देगगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.हातकणंगले- 7.13 एकूण 175.38 मिमी, शिरोळ- 7.43 एकूण 173.14 मिमी, पन्हाळा- 14.57 एकूण 538.14 मिमी, शाहूवाडी- 20 एकूण 764.33 मिमी, राधानगरी- 35.33 एकूण 779 मिमी, गगनबावडा- 83.50 मिमी एकूण 2006.50 मिमी, करवीर- 10.82 एकूण 401.09 मिमी, कागल- 27.43 एकूण 535.71 मिमी, गडहिंग्लज- 11.71 एकूण 367.43 मिमी, भुदरगड- 17.80 एकूण 639 मिमी, आजरा- 16.75 एकूण 874.75 मिमी, चंदगड- 8.50 मिमी एकूण 788.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग कोयनेतून 2222; 5 बंधारे पाण्याखालीजिल्ह्यातील राधानगरी धरणात 140.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1450, कोयना धरणातून 2222 तर अलमट्टी धरणातून 46130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर, रुई व इचलकरंजी, भोगावती नदीवरील खडक कोगे असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 44.27 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 89.013 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा

तुळशी 50.25 दलघमी, वारणा 541.06 दलघमी, दूधगंगा 437.81 दलघमी, कासारी 42.61 दलघमी, कडवी 36.57 दलघमी, कुंभी 44.05 दलघमी, पाटगाव 68.68 दलघमी, चिकोत्रा 20.58 दलघमी, चित्री 23.99 दलघमी, जंगमहट्टी 19.88 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम 17.4 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39 फूट, शिरोळ 31.9 फूट, नृसिंहवाडी 25 फूट, राजापूर 14.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 7.7 फूट अशी आहे.00५

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर