शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 650 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर  : जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 650 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 55 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड -1, चंदगड-1, गडहिंग्लज -4, हातकणंगले- 6, करवीर-11, पन्हाळा-1, राधानगरी-1, शाहूवाडी-9, शिरोळ-1, नगरपालिका क्षेत्र- 6 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 असा समावेश आहे.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 97, भुदरगड- 82, चंदगड- 182, गडहिंग्लज- 139, गगनबावडा- 7, हातकणंगले- 50, कागल- 64, करवीर- 153, पन्हाळा- 58, राधानगरी- 77, शाहूवाडी- 204, शिरोळ- 36, नगरपरिषद क्षेत्र- 250, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-203 असे एकूण 1602 आणि जिल्हा व राज्यातील 36 असे मिळून एकूण 1638 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण 1638 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 948 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 40 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 650 इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर