शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातून मुद्रांक शुल्काद्वारे ५१४ कोटी शासनाच्या तिजोरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 19:20 IST

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातून या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी-विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून २६ मार्चअखेर ५१४ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत ...

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातून या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी-विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून २६ मार्चअखेर ५१४ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदीचे व्यवहार होत असल्याने रविवारी सार्वजनिक सुटी असताना दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होते. मात्र, एका दिवसात जिल्ह्यातून मुद्रांकामधून किती महसूल संकलित झाला हे वेबसाइटच्या तांत्रिक दोषामुळे सांगता येणार नाही, असे जिल्हा मुद्रांक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.१ एप्रिल ते ३१ मार्च २०१४ अखेर मुद्रांक विभागाचे आर्थिक वर्षे असते. गेल्या वर्षी जिल्ह्याला शासनाकडून ५२५ कोटींचे मुद्रांकाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ५२९ कोटींचा महसूल संकलित झाला होता. यंदा शासनाकडून ६४० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.सोमवारी ३१ मार्च आहे. मात्र, रविवारी पाडवा असल्याने घर, शेती व इतर व्यवहार मुहूर्तावर करतात. म्हणून दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होते. यामुळे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसभर गर्दी होती. यंदा २६ मार्चपर्यंत ५१४ कोटींचा महसूल संकलित झाला आहे. यामध्ये चार दिवसांचा महसूल अजून वाढणार आहे. वाढला तरी शासनाने दिलेले उद्दिष्ट यंदा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर