शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर यांच्या कोल्हापुरातील स्मारकासाठी ५० लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:55 IST

Satej Gyanadeo Patil Kolahpur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामाची सुरुवात लवकरच केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देलवकरच कामाची सुरुवात : पालकमंत्री सतेज पाटील कोरोनामुळे साध्या पद्धतीने जयंती साजरी

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामाची सुरुवात लवकरच केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.येथील शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात मल्हार सेना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्यावर्षी जयंतीदिनी कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आपटेनगर येथील सहा हजार चौरस फूट जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, राहुल माने, मोहन सालपे, धनगर महासंघाचे राघू हजारे, नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, शहाजी सीद, आनंदा देशिंगे, प्रकाश येडगे, प्रल्हाद देबाजे, बाबूराव बोडके, भारत शेळके, अनिकेत रानगे, उत्तम सीद, बाळासाहेब कोळेकर, अवधूत पाटील उपस्थित होते. मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. ह्यगोकुळह्णचे संचालक बयाजी शेळके यांनी आभार मानले.स्मारक असणार असेया स्मारकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि त्यांच्या कार्याचे दर्शन घडविणारी विविध १५ शिल्प, वाचनालय, कलादालन, सभागृह, बगीचा असणार आहे. स्मारकाला एकूण अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी महापालिकेने ३० लाख, तर पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी एकूण २० लाखांचा निधी दिला आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने जयंती साजरी केली असल्याची माहिती बबन रानगे यांनी दिली. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर