शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ४९ ब्रास गौण खनिज, दहा टिपर ताब्यात; अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:23 IST

चंदगड : अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगोळी बुद्रुक येथे छापा ...

चंदगड : अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकून पोकलॅंड, १० टिपरसह ४९ ब्रास गौण खनिज जप्त केले. तालुक्यात प्रथमच मोठी कारवाई झाल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.रविवारी पहाटे जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी आनंद पाटील व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकला. त्यामध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले १ पोकलँड व १० टिपर व ४९ ब्रास गौण खनिज ताब्यात घेतले.संयुक्त पथकात नायब तहसीलदार ⁠हेमंत कामत, अशोक पाटील, गावित, मंडल अधिकारी ⁠शरद मगदूम, तलाठी ⁠अक्षय कोळी, प्रशांत पाटील, गणेश रहाटे, शुभम मुंडे, सुनील सोमशेट्टी, अरुण शिंदे, महसूल सहाय्यक गौस मकानदार, दीपक अंबी व आप्पासाहेब नाईक सहभागी झाले होते.

‘उद्धवसेने’च्या आंदोलनास यशगेल्याच आठवड्यात ‘उद्धवसेने’चे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा संघटक राजू रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून चंदगड तालुक्यातील अवैध उत्खनन थांबावा, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याने आंदोलनास यश आल्याने शिवसेनेकडून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड