शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

निपुण कोरे, अजित नरकेंसह ४६ जणांचे अर्ज अवैध

By admin | Updated: April 11, 2015 00:09 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : दोन वर्षांपूर्वीचे सभासद अटीचा फटका

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ४६ अर्ज अवैध, तर ३५३ अर्ज वैध ठरले. संस्थेच्या नोंदणीपूर्व सभासद, दोन वर्षांपूर्वीचे सभासद नाही, थकबाकीदार, आदी कारणांनी हे अर्ज अवैध ठरविले. वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे व ‘कुंभी’ बँकेचे अध्यक्ष अजित नरके हे दोन वर्षांपूर्वीची सभासदत्वाची अट पूर्ण न करू शकल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. जिल्हा बँकेसाठी ३९९ जणांच्या अर्जाची गुरुवारी (दि. ९) निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी छाननी केली. विकास संस्था गटात भुदरगड तालुक्यातून के. जी. नांदेकर हे २३ एप्रिल २०१४ ला सभासद झाल्याने पोटनियमांनुसार दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न शकल्याने अर्ज अवैध ठरला. मनिषा हंबीरराव पाटील, निपुण कोरे, अजित नरके यांचे अर्ज कालावधी पूर्ण केला नसल्याने अपात्र ठरविले. विनायकराव पाटील हे शिवाजी बँकेचे थकबाकीदार जामीनदार तर युवराज पाटील हे मल्लिकार्जुन संस्थेचे थकबाकीदार व रणवीरसिंह गायकवाड हे कोडोली व्यापारी पतसंस्थेचे थकबाकीदार जामीनदार असल्याने अर्ज अवैध ठरले. पणन प्रक्रिया गटातील अनिल मादनाईक यांच्या संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण नाही म्हणून अपात्र ठरला. दूध, पाणीपुरवठा गटातून रणजितसिंह पाटील, किशोर पाटील, भाग्येशराव कुपेकर यांचे अर्ज अवैध ठरले. (प्रतिनिधी)