शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर परिक्षेत्रातील ४२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन १७ अधिकारी होणार रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:15 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या ४२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्यांचे गॅझेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी रात्री जाहीर केले. कोल्हापुर जिल्ह्यातून १८ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. त्यांचे जागी १७ नवीन अधिकारी लवकरचं रुजू होणार आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर परिक्षेत्रातील ४२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याकोल्हापूरातून १८ अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली, नवीन १७ अधिकारी होणार रुजू

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या ४२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्यांचे गॅझेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी रात्री जाहीर केले. कोल्हापुर जिल्ह्यातून १८ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. त्यांचे जागी १७ नवीन अधिकारी लवकरचं रुजू होणार आहेत.कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत परिक्षेत्रात दोन व तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु होती. हक्काच्या व सोईच्या ठिकाणी वर्णी लागावी, यासाठी अधिकाऱ्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सोमवारी रात्री अधिकाऱ्यांचे बदलीचे गॅझेट जाहीर केले.बहुतांशी अधिकारी तळ ठोकूनकोल्हापूर जिल्ह्यातून ४८ अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या होणार होत्या. त्यापैकी १८ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस ठाणे प्रभारी असणारे बहुतांशी निरीक्षक, सहायक निरीक्षक अद्यापही जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. त्यांच्या बदल्या होणे अपेक्षीत होते. परंतू त्या रोखण्यात आल्याने उलट-सुटल चर्चा पोलीस दलात आहे. अशीच परिस्थिती सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये आहे.

पोलीस निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण)कोल्हापूर : बिपिन व्यंकटेश हसबनीस (सांगली), संदीप किसनराव भागवत (सातारा), औदुंबर भाचलंद्र पाटील (पुणे ग्रामीण).सांगली : कल्लाप्पा सुत्तु पुजारी (सोलापूर ग्रामीण), प्रताप धोंडीराम पोमण (सातारा), रविंद्र गणपतराव डोंगरे (सोलापूर ग्रामीण), प्रकाश दामोदर गायकवाड (कोल्हापूर)सातारा : दत्तात्रय गणपती नाळे (सोलापूर ग्रामीण), चंद्रकांत शंकरराव बेदरे (सांगली), आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (पुणे ग्रामीण).पुणे ग्रामीण : पांडुरंग मारुती सुतार (सांगली), भागवत विठ्ठलराव मुंढे (सोलापूर ग्रामीण), मुगुटलाल भानुदास पाटील (सातारा)सोलापूर ग्रामीण : संजय ज्ञानदेव सुर्वे (सांगली), दिलीप बबनराव लुकडे (पुणे ग्रामीण), सुधाकर भिमराव कोरे (पुणे ग्रामीण), ईश्वर दौलतराव ओमासे, सुहास लक्ष्मण जगताप (कोल्हापूर), आनंदराव तुकाराम खोबरे (सातारा).

सहायक पोलीस निरीक्षककोल्हापूर : संगिता शशिकांत माने (सातारा), संजय आकाराम हारुगडे (सांगली).सातारा : संतोष दत्तगिरी गोसावी (सांगली), बबन भागुजी येडगे (सोलापूर ग्रामीण), अनिल किसन गुजर (पुणे ग्रामीण), बजरंग शामराव कापसे (सोलापूर ग्रामीण).सोलापूर ग्रामीण : महेश शिवलिंग भावीकट्टी (सातारा), शाम विनायक बुवा (सातारा), अविनाश ज्ञानेश्वर माने (कोल्हापूर), कुमार गुलाब घाडगे (सातारा).पुणे ग्रामीण : सुधीर आनंदराव तोरडमल (सोलापूर ग्रामीण), अरविंद बाळू काटे (सांगली)

पोलीस उपनिरीक्षककोल्हापूर : ज्योती रघुनाथ चव्हाण , समीक्षा प्रकाश पाटील, भरत तुकाराम पाटील, उदय बाळासो दळवी, राजु लक्ष्मण डांगे, प्रविण सर्जेराव जाधव (सर्व. सातारा), दिलीप विष्णु ढेरे, महादेव वसंत जठार, अजित आनंदा पाटील, रोहिदास धर्मु पवार, गणेश धनश्याम माने, अक्षयकुमार अनिल ठिकणे (सर्व सांगली).सांगली : अजित वसंत भोसले, नंदकुमार हणुमंत सोनवलकर,सचिन नकुल वसमळे, योगेश श्रीरंग पाटील, प्रियंका महादेव सराटे, सुजाता शिवाजी पाटील (सर्व. कोल्हापूर).सातारा : प्रमोद भास्कर कदम,नसीमखान हमिदखान फरास, विजय शामराव चव्हाण, सुनील खंडेराव कुंभार, अनिल विष्णु चौधरी विलास गोविंद कुबडे, पोपट शंकर कदम (कोल्हापूर), मैनुद्दीन अकबर खान, प्रकाश नामदेव इंगळे, दिनेश जयसिंग कुंभार (सोलापूर ग्रामीण), योगेश अधिकराव शेलार (पुणे ग्रामीण).सोलापूर ग्रामीण : शिवकुमार नागनाथ जाधव, अनिल रामहरी कदम, शंकर बसवंत पाटील, राजेंद्र चंद्रकांत कदम, संजय हेमंत मोतेकर (सातारा).पुणे ग्रामीण : किरण रामेश्वर घोंगडे, छबु भागचंद बेरड (सोलापूर ग्रामीण). 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरTransferबदली