शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या ४० जणांचा सीए परीक्षेमध्ये झेंडा, कोल्हापूर विभागातून सौरभ पाटील प्रथम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:54 IST

कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून सौरभ कुंडलिक पाटील ...

कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून सौरभ कुंडलिक पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अदिती विनायक पिसे यांनी दुसरा क्रमांक तर ओंकार अनिल चव्हाण यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ऋग्वेद अभिजित कपडेकर यांनी चौथा तर स्नेहल दीपक घोरपडे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. सीए परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी शहरातून ३२५ विद्यार्थी बसले होते. पैकी ४० जण सीए झाले.या परीक्षेत अनुष्का चौगुले, ऋतुजा चौगुले, विक्रम पाटील, प्रथमेश सातोस्कर, पिंकी वाधवाणी, इम्रान पठाण, अदिती संकपाळ, सोनाली जाधव, साक्षी माने, प्रियांका कदम, प्रणव कुलकर्णी, भावेश पटेल, तेजस खाडे, अक्षय पाटील, श्रुती गायकवाड, श्रेया अडके, प्रतिभा नाळे, उमरावती पाटील, आशीर्वाद कुलकर्णी, मृणाल तेलंग, अवधूत नार्वेकर, मुक्तेश्वरी शिंदे, तेजस गांधी, अनिकेत शेंडुरे, स्वरूप पाटील, रोहित पाटील, युवराज सावंत-पाटील, शिवानी कुलकर्णी, सृष्टी भोसले, मानसी पाटील, निखिल डोर्ले, सोपान सावंत, अश्विन पटेल, यशपाल पाटील, अक्षय ताडे हे कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. त्यासह इंटरमिडिएट (द्वितीय वर्ष)चा ही निकालात कोल्हापूर विभागातून जय संजीव करोशी यांनी प्रथम क्रमांक आणि देशात ४९वा क्रमांक मिळवून कोल्हापूरचे नावलौकिक केल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा तस्लीम आरिफ मुल्लाणी यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchartered accountantसीए