शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:08 IST

Grampanchyat Kolhapur-गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केलेल्या जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्‍यांनी पुढील 5 वर्षांकरिता निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी अपात्र ! 6 तालुक्यातील सदस्य : निवडणूकीचा खर्च वेळेत न दिल्याने घरी बसण्याची वेळ

राम मगदूमगडहिंग्लज : गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केलेल्या जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्‍यांनी पुढील 5 वर्षांकरिता निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.2015 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी निकालानंतर 30 दिवसाच्या आत त्यांनी आपल्या खर्चाचा हिशेब देणे आवश्यक होते.परंतु, संबंधित सदस्यांनी आपला हिशेब वेळेत सादर केला नव्हता.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. परंतु, त्यासाठी घेतलेल्या सुनावणीलाही ते गैरहजर राहिले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील पाच वर्षांकरिता अपात्र ठरवले आहे.त्यामुळे ही निवडणुक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची घोर निराशा झाली आहे.

  •  जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती -1025
  • निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायती - 433
  • मागील निवडणुकीत अपात्र ठरलेल्या सदस्यांची संख्या 

तालुकानिहाय अशी :कागल(१००),शाहूवाडी(९६)करवीर(८२),पन्हाळा(७५),भुदरगड(१३),हातकणंगले(१) एकूण - ३६७

 ६ तालुक्यातील एकही सदस्य अपात्र ठरला नाही !गडहिंग्लज, आजरा, चंदगड, शिरोळ, गगनबावडा व राधानगरी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर