शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यातील १३ निवारागृहांमध्ये राज्यातील १०९ परराज्यातील १२६ - दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:05 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील 13 निवारागृहांमध्ये राज्यातील 109 आणि परराज्यातील 326 अशा एकूण 435 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ...

ठळक मुद्देजिल्ह्यात 6 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 893 जणांची सोय

कोल्हापूर : जिल्ह्यातील 13 निवारागृहांमध्ये राज्यातील 109 आणि परराज्यातील 326 अशा एकूण 435 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 24 परराज्यातील 6 अशा 30 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्णहॉल, लोणार वसाहत राज्यातील 21 परराज्यातील 13 अशा 34 जणांचा समावेश असूनयाची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 10परराज्यातील 14 असे एकूण 24 असून याची क्षमता 30 जणांची आहे.     

करवीर - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 2 परराज्यातील 33एकूण 35 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी -परराज्यातील 29 असे एकूण 29 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.कागल - श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 3 परराज्यातील 43 असेएकूण 46 जण असून क्षमता 300 जणांची आहे. नवोदय विद्यालय, कागल - परराज्यातील 21एकूण 21 जण असून क्षमता 150 आहे.        हातकणंगले - अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 23असे एकूण 25 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथेराज्यातील 25 परराज्यातील 10 एकूण 35 जण असून क्षमता 55 जणांची आहे. शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 12 परराज्यातील 3 असे एकूण14 क्षमता 50 आहे. जैन सांस्कृतिक भवन कुरूंदवाड येथे राज्यातील 1 परराज्यातील 7 एकूण8 क्षमता 50 आहे. उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे राज्यातील 4 परराज्यातील 25 एकूण 29क्षमता 50 आहे.          गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5परराज्यातील 99 असे एकूण 104 असून क्षमता 105 जणांची आहे.यामध्ये कर्नाटकातील 178, तामिळनाडूमधील 59, राजस्थानमधील 25, मध्यप्रदेशमधील 5, उत्तर प्रदेशमधील 38, केरळमधील 8, पश्चिम बंगालमधील 1, आंध्रप्रदेश 3, झारखंड 4,बिहार 1, हरियाणा 4 अशा एकूण 11 राज्यातील 326 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 109 असे मिळून 435 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.                       *जिल्ह्यात 6 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 893 जणांची सोय*कोल्हापूर:  जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 6 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 893 जण घेत आहेत.  करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी,लक्ष्मीपुरी. हातकणंगले- अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- समाजकल्याण निवासी शाळा वसतीगृह. कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदयविद्यालय कागल अशा सहा ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी