शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खात्यावरुन ४४ हजार लंपास, आॅनलाईन फसवणूक : ग्राहकाची पोलीसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:08 IST

कस्टमर केअरमधून बोलतोय, असे भासवून अज्ञाताने बँक खात्यावरील ४४ हजार २०० रुपये परस्पर वर्ग करुन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी धीरेंद्र रमेशराव घारुड (वय ४२ रा. पिनाक व्यंकटेश अपार्टमेंट, मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल दिली. ३० जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

ठळक मुद्देखात्यावरुन ४४ हजार लंपास, आॅनलाईन फसवणूक ग्राहकाची पोलीसांत तक्रार

कोल्हापूर : कस्टमर केअरमधून बोलतोय, असे भासवून अज्ञाताने बँक खात्यावरील ४४ हजार २०० रुपये परस्पर वर्ग करुन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी धीरेंद्र रमेशराव घारुड (वय ४२ रा. पिनाक व्यंकटेश अपार्टमेंट, मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल दिली. ३० जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले की, फियार्दी घारुड ३० जुलै रोजी भीम अ‍ॅपमधून एलआयसीचे रक्कम पाठवित होते. ही रक्कम वर्ग झाली नसल्याने त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्या वेळी चार ते पाच मोबाइल क्रमांकावरुन अज्ञाताने घारुड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बँकेचे खाते क्रमाकांसह आॅनलाइन प्रक्रियेची सर्व माहिती घेतली.

ही प्रक्रिया सुरु असताना अज्ञाताने त्यांच्या खात्यावरील ४४ हजार २०० रुपयांची रक्कम काढून घेतली. दरम्यान खात्यावरुन रक्कम कपात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. सायबर विभागाच्या तज्ज्ञांच्या मदतीने संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर