शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महास्वच्छता अभियानात ७ टन कचरा, प्लास्टिक उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 11:34 IST

महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देमहास्वच्छता अभियानात ७ टन कचरा, प्लास्टिक उठावसामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.यावेळी उपायुक्त निखील मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उप शहर अभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, विवेकानंद कॉलेज एन. एस. एस.चे विद्यार्थी, स्वच्छता दूत अमित देशपांडे, कोल्हापूर फ्लोबर्स ग्रुप, युवा मंच ताराराणी हायस्कूल राजारामपुरी, तपोवन मैदान येथे महिला दिनानिमित्त प्लास्टिक व थर्माकोल मुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.तीन डंपर प्लास्टिकतपोवन ग्राऊंड, गांधी मैदान, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल संपूर्ण परिसर, जयंती नदी पंपींग स्टेशन, हुतात्मा पार्क तसेच कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल ग्राउंडची सफाई, टाकाळा येथील चॅनल सफाई, जयंती नदी संप व पंप हाऊस बंधारा येथील तीन डंपर प्लास्टिक उठाव करण्यात आला. 

महापालिकेची यंत्रणा

  • ४ जेसीबी
  • ५ डंपर
  • ६ आरसी गाड्या
  • १५० महापालिकेचे कर्मचारी

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर