शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावकरांचा मदतीचा हात, कोल्हापूरच्या मृत जवानाच्या कुटुंबियांसाठी दिवसात जमा केले २५ लाख

By समीर देशपांडे | Updated: September 21, 2022 18:54 IST

माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कोल्हापूर : माजलगाव जि. बीड येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या आपत्कालीन मदत पथकातील राजशेखर मोरे यांचा सोमवारी मृत्यू झाला होता. आपल्या गावी आलेल्या जवानाचा असा मृत्यू माजलगावकरांच्या जिव्हारी लागला. यातूनच सर्वांनी बुधवारच्या एका दिवसात मोरे यांच्या कुटुंबियांसाठी २५ लाख रूपयांचा मदतनिधी गोळा केला आहे. यातील सुमारे पावणे सात लाख रूपये कुटुंबियांच्या खात्यावर जमाही करण्यात आले.माजलगाव धरणात पोहताना तेथील डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर आपत्कालीन पथकाचे सदस्य माजलगावला गेले होते. परंतू यातील राजशेखर यांचा मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी परिस्थिती बेताची असून त्यांना लहान मुले असल्याने माजलगावकरांनी निर्धार करत बुधवारी मदतफेरी काढली. दिवसभरात सुमारे २५ लाख रूपये संकलित झाले आहेत. आणखी १० लाख रूपये गोळा करून ते सर्व पैसे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे