शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी तालुक्यातील बोक्याचा धनगरवाडा येथे अज्ञात रोगाने २० शेळ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:18 IST

गंभीर असलेल्या शेळ्यांचे रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे

सरवडे : राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पैकी बोक्याचा धनगरवाडा येथे अज्ञात आजाराने २० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक शेळ्या गंभीर आहेत. या घटनेची माहिती मिळताच पशूवैद्यकीय डॉक्टरांचे पथक दाखल झाले. पशूवैद्यकीय डॉक्टरांनी गंभीर असणाऱ्या शेळ्यांना औषध उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.धनगर समाजाचा शेळ्या पाळणे हा अनेक वर्षाचा व्यवसाय आहे. बोक्याचा धनगरवाडा येथे काही दिवसापासून शेळ्या आजारी पडू लागल्या. यात २० शेळ्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती काहींनी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे व यशवंत क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे यांना दिली. मोरे व वाघमोडे यांनी ही माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिली.यानंतर कोल्हापूरहून पशुसंवर्धने जिल्हा सहाय्यक आयुक्त आर.एम. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक धनगरवाड्यावर दाखल झाले. डॉक्टरांनी सर्व शेळ्यांची तपासणी करून औषधोपचार केले.  तसेच गंभीर असलेल्या शेळ्यांचे रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी