शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात ३ वाजेपर्यंत सरासरी ४६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 17:15 IST

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघात सकाळपासून ११ वाजेपर्यंत अवघे १९ टक्के मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांचा कमी उत्साह दिसून आल्यामुळे टक्केवारी कमी दिसत आहे.

ठळक मुद्देतृतीयपंथीयांचे बेळगावात मतदानअण्णासाहेब जोल्ले यांचे निपाणीमध्ये मतदान

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात दुपारी  ३ वाजेपर्यंत सरासरी ४६ टक्के मतदान झाले. बेळगाव जिल्ह्यात मतदार अजूनही निरुत्साही आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान सौंदत्ती मतदारसंघात झाले तर सर्वात कमी बैलहोंगल येथे ३६ टक्के मतदान झाले. सौंदत्तीत ५२ तर बैलहोंगल येथे ३६ टक्के मतदान झाले. सकाळप्रमाणेच शहरात सर्वाधिक तर ग्रामीण भागात कमी मतदान झाले.

  • अरभावी : ४८ टक्के
  • गोकाक ४९
  • बेळगाव उत्तर : ४८
  • बेळगाव ग्रामीण : ४५
  • बेळगाव दक्षिण : ४0
  • बेलहोंगल : ३६
  • सौंदत्ती : ५२
  • रामदुर्ग : ४९ 

तृतीयपंथीयांनी केले मतदान बेळगाव शहरात तीन तृतीयपंथियांनी मतदान केले. २५ वर्षे वयोगटातील हे तीघेही नवमतदार आहेत. मधुने वनविभाग, चंद्रिकाने हलगा तर शगुणने चव्हाट गल्ली मतदान केंद्रात मतदान केले.

दुपारी १ वाजे पर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ३५.११ टक्के मतदान झाले. बेळगाव शहरात अधिक तर ग्रामीण भागात कमी मतदान  झाले. सकाळपासून ११ वाजेपर्यंत अवघे १९ टक्के मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांचा कमी उत्साह दिसून आल्यामुळे टक्केवारी कमी दिसत आहे. सकाळच्या सत्रात  मतदारात कमी उत्साह दिसून आलाय. एक पर्यंत सर्वाधिक बेळगाव दक्षिण 39.57  टक्के तर  सर्वात कमी बेळगाव ग्रामीण 39.57 टक्के मतदान  झाले.

  • अरभावी-31.97 टक्के
  • गोकाक -35.85 टक्के
  • बेळगाव उत्तर - 38.४६ टक्के
  • बेळगाव दक्षिण -39.57 टक्के
  • बेळगाव ग्रामीण -30.64 टक्के
  • बैलहोंगल-36.10 टक्के
  • सौन्दत्ती-34.52 टक्के
  • रामदुर्ग-33.75 टक्के

बेळगावात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी १९ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारात कमी उत्साह दिसून आल्यामुळे ही आकडेवारी कमी दिसत आहे.

बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये २४ टक्के, बेळगाव दक्षिणमध्ये २३ टक्के, बेळगाव ग्रामीणमध्ये १७ टक्के इतके मतदान झाले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत अरभावीत सर्वाधिक १७ टक्के मतदान झाले तर सौन्दत्ती मध्ये अवघे ४.३१ टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले.निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणीमध्ये पुत्र ज्योतिप्रसाद व बसवप्रसाद यांच्यासह मतदान केले.

अतिशय चुरशीने पार पडत असलेल्या चिकोडी लोकसभा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यन्त २३. ७% मतदान झाले आहे. अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. चिकोडी लोकसभा मतदार संघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. पण हि लढत दुरंगी होत आहे. मतदानात उत्साह दिसत असून नागरिक मतदान केंद्राबाहेर रांगा लावून आहेत. 

सकाळी ११ वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान असे (टक्केवारी) 

  • निपाणी = २३. ४५
  • चिकोडी सदलगा = २८.८
  • अथणी = २७.१२
  • कागवाड= १३.३१
  • कुडची = १९.२७
  • रायबाग= २५.६८
  • हुक्केरी = २३.४८
  • यमकनमर्डी= २३.९५
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbelgaum-pcबेळगावkolhapurकोल्हापूर