शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात सोळा कोटीचे दागिने, जून २०१८ अखेर मूल्याकंन पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:01 IST

श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र  देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअंबाबाईच्या खजिन्यात सोळा कोटीचे दागिने, जून २०१८ अखेर मूल्याकंन पुर्णतीनशे-चारशे वर्षापुर्वीच्या दागिन्याचे मूल्यांकन

कोल्हापूर : श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र  देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.महेश जाधव म्हणाले, अंबाबाई व ज्योतिबा देवस्थानकडे भक्तांनी दिलेल्या दागिन्यांचे दरवर्षी जून, जूलै महिन्यात मूल्याकंन करण्यात येते. त्यानुसार २०१७-१८ मध्ये व एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत अर्पण केलेल्या दागिन्यांचे मूल्याकंन २७ जून ते ४ जूलै २०१८ या कालावधीत करण्यात आले.

२०१७-१८ मध्ये अंबाबाईच्या खजिन्यात २६२६.८८० ग्रॅम सोने, ३४४०६.३७० ग्रॅम चांदी असे ९३ लाख ८८ हजार ९९६ रूपये किंमतीचे दागिने जमा झाले आहे. ज्योतिबा देवस्थानला ४४६.१० ग्रॅम सोने व ४८२७१.१०० ग्रॅम चांदी असे ३२ लाख १३ हजार ५९७ रूपये किंमतीचे दागिने जमा झाले.

एप्रिल ते जून २०१८ पर्यंत अंबाबाईला ८८८.३३० ग्रॅम सोने व ५४०९ ग्रॅम चांदीचे दागिने जमा झाल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. खजिन्यात तीनशे-चारशे वर्षापुर्वीचे अनेक मौल्यवान दागिने आहेत, विधी व न्याय विभागाची परवानी घेऊन लवकरच त्याचेही मूल्याकन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, सहायक सचिव शिवाजी साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूर