शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result 2022: दररोज जंगली भागातून १५ कि. मी.ची पायपीट करणार्‍या शामलचे खडतर यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:27 IST

मल्लेवाडी येथून बारावीचे शिक्षण घेणारी ती एकटीच. पहाटे कॉलेजला जाताना तिला अनेकवेळा गव्यांचा सामना करावा लागला.

निवास वरपेम्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात तेरसवाडी पैकी मल्लेवाडी हे ३०० लोकवस्तीच छोटंसं खेडं. येथील शामल विठ्ठल पेंढरे या बारावीतील विद्यार्थिनीने ग. बा. पवार पाटील विद्यालय ( घानवडे) या विद्यालयात ८३. ६७  गुण प्राप्त करुन बारावीच्या परिक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.शामलची आई मंगल पेंढरे व वडील विठ्ठल पेंढरे हे दोघेही अल्पशिक्षित असून वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. गेल्या काही वर्षांपासून मल्लेवाडी गावाभोवती गव्यांची दहशत आहे. अशा या दुर्गम वाडीतून घानवडे येथे शिक्षणासाठी दररोज १५ किलोमीटरची पायपीट करत तिने यश संपादन केले.

अनेकवेळा करावा लागला गव्यांचा सामना मल्लेवाडी येथून बारावीचे शिक्षण घेणारी ती एकटीच. पहाटे कॉलेजला जाताना तिला अनेकवेळा गव्यांचा सामना करावा लागला. भौगोलिक परिस्थितीशी सामना करत शामलने बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. तिला वर्गशिक्षक प्रकाश गोते, प्राचार्य भिमराव रायकर, संभाजी नाईक, मोहन कुंभार, रघुनाथ ठिकपुर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल