शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्या कोल्हापूर शहरातील १४७ नागरीकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:58 IST

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केले जात असून कोरोना संबंधिचे नियम तोडणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी नियम तोडणाऱ्या १४७ नागरीकांना दंड करुन त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

ठळक मुद्देविनामास्क फिरणाऱ्या कोल्हापूर शहरातील १४७ नागरीकांना दंडसोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केले जात असून कोरोना संबंधिचे नियम तोडणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी नियम तोडणाऱ्या १४७ नागरीकांना दंड करुन त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने या प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरीही नागरीक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून हा दंड करण्यात आला.सोडियम हायपोक्लोराईडची फवारणीकोल्हापूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेच्यावीने शहरामध्ये भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दीळीच्या ठिकाणी सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने चार ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात येत असून बुधवारी रेल्वे स्टेशन परिसर, गोविंद पार्क, साईस एक्सेंटेशन, कमला कॉलेज परिसर, राजे संभाजी कॉलनी, माने गल्ली, सासने गल्ली, रंकाळा रोड, ताराबाई रोड, चंद्रश्वेर गल्ली, संध्यामठ गल्ली, राजारामपूरी, शाहूपूरी, मस्कुती तलाव, जोशी गल्ली, रेगे तिकटी, मस्कुती तलाव, यादवनगर, टेंबलाईवाडी, साईनाथ कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, बालाजी पार्क, नंदवन कॉलनी, दत्तभागीरथी कॉलनी, सुर्वेनगर, नाना पाटील नगर, जिवबानाना पार्क, रमणमळा, लाईन बझार, कसबा बावडा, राजोपाध्येनगर, मनोरमा नगर, तुळजाभवनी कॉलनी, पंचगंगा हॉस्पीटल, पदमाराजे शाळा, खोलखंडोबा परिसर, म्हाडा कॉलनी या ठिकाणी औषधाची फवारणी करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर