शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या १२४ क्विंटल धान्याची रक्कम वसूल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 20:00 IST

Collcator Kolhapur : महापुरामुळे बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील रेशन दुकानातील खराब झालेल्या १२४ क्विंटल गहू, तांदूळ व ३६ किलो साखर या धान्याची बाजारभावानुसार ३.९० लाख रक्कम दुकानदार संस्थेकडून वसूल करण्यात येणार आहे. या धान्याचा पंचनामा करण्यात आला असून, ते माणसाच्या व पशुपक्ष्यांच्या खाण्यायोग्य नसल्याने मातीत पुरण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.

ठळक मुद्देरेशनच्या १२४ क्विंटल धान्याची रक्कम वसूल करणार : दत्तात्रय कवितकेबाजारभोगावमधील प्रकाराची घेतली दखलबाजारभोगावमधील प्रकाराची घेतली दखल

कोल्हापूर : महापुरामुळे बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील रेशन दुकानातील खराब झालेल्या १२४ क्विंटल गहू, तांदूळ व ३६ किलो साखर या धान्याची बाजारभावानुसार ३.९० लाख रक्कम दुकानदार संस्थेकडून वसूल करण्यात येणार आहे. या धान्याचा पंचनामा करण्यात आला असून, ते माणसाच्या व पशुपक्ष्यांच्या खाण्यायोग्य नसल्याने मातीत पुरण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.महापुरामुळे बाजारभोगावमधील शेतकरी संघाच्या रेशन दुकानातील धान्य जेसीबीने खड्डा करून त्यात गाडण्यात येत असल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, महापुरामुळे या दुकानातील धान्य भिजल्याने ते माणसाने किंवा पशुपक्ष्यांनीसुद्धा खाण्यायोग्य राहिले नव्हते. त्याचा पन्हाळा तहसीलदार यांच्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. हा अहवाल शासनाला पाठवण्यात येत असून खराब झालेल्या धान्याची बाजारभावानुसार वसुली या धान्य दुकानदार संस्थेकडून करण्यात येणार आहे.खराब झालेले धान्य असे

  • गहू : ८१.५ क्विंटल
  • तांदूळ : ४३ क्विंटल
  • साखर : ३६ किलो
  • बाजारभानुसार किंमत ३.९० लाख रुपये
टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर