शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १२ बेवारस कार जप्त; महापालिका व पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 10:51 IST

traffic police Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील विविध रस्त्यांवर बेवारस स्थितीत पडून असलेल्या १२ कार शुक्रवारी जप्त करण्यात आल्या तर ८८ कारवर नोटीस लावून सदरच्या कार रस्त्यावर हटविण्यात याव्यात अन्यथा जप्त केल्या जातील, असा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देशहरातील १२ बेवारस कार जप्तमहापालिका व पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील विविध रस्त्यांवर बेवारस स्थितीत पडून असलेल्या १२ कार शुक्रवारी जप्त करण्यात आल्या तर ८८ कारवर नोटीस लावून सदरच्या कार रस्त्यावर हटविण्यात याव्यात अन्यथा जप्त केल्या जातील, असा इशारा देण्यात आला.दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत शहराच्या विविध रस्त्यांवर बेवारस स्थितीत पडून वाहतूक तसेच पार्किंगला अडथळा ठरणाऱ्या कार जप्त करण्याची मोहीम महापालिका व पोलीस प्रशासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. दिवसभरात शहरातील ८८ कारवर नोटिसा लावण्यात आल्या. संबंधित मालकांनी त्या तत्काळ हटवाव्यात, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.शुक्रवारी दिवसभरात राजारामपुरी, पांजरपोळ, आझाद चौक या परिसरातील १२ कार जप्त करण्यात आल्या. क्रेनच्या सहाय्याने त्या हटवून बुद्ध गार्डन येथील पालिकेच्या जागेत नेऊन ठेवण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर अभियंत्ता नेत्रदीप सरनोबत, रवी कांबळे, वाहतूक शाखेचे राजेंद्र माने व प्रल्हाद खाडे यांनी केली. यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर