शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्याकडून अवनिसाठी ११ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:25 IST

Amitabh Bachchan, kbc, kolhapurnews हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या कर्मवीर या भागात कोल्हापुरातील अनुराधा भोसले यांच्या अवनि संस्थेसाठी तब्बल ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून २५ लाख रुपये त्यांनी जिंकले आहेत.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांच्याकडून अवनिसाठी ११ लाखांची मदत संस्थेच्या कामाला सलाम : कौन बनेगा..मध्ये मिळाले २५ लाख

कोल्हापूर : हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या कर्मवीर या भागात कोल्हापुरातील अनुराधा भोसले यांच्या अवनि संस्थेसाठी तब्बल ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून २५ लाख रुपये त्यांनी जिंकले आहेत.हिंदी वाहिनीवर अभिनेते अमिताभ बच्चन यांची कौन बनेगा करोडपती ही मालिका प्रसारित होते. या मालिकेच्या ह्यकर्मवीरह्ण या खास भागात अनुराधा भोसले यांचा जीवनसंघर्ष, बालकामगारविरोधी चळवळ, अवनि-एकटी संस्थांद्वारे सुरू असलेले काम, लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची धडपड हा सगळा प्रवास उलगडण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे चित्रीकरण ३० ऑक्टोबरला मुंबई येथील स्टुडिओत झाले आहे. भोसले यांच्यासोबत सेलिब्रेटी म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे आहेत. मंजुळे यांनी प्रश्नांची उत्तरे देत २५ लाख रुपये भोसले यांना जिंकून दिले. चार तासांत दोन तासांचा भाग चित्रित करण्यात आला असून तो  शुक्रवारी प्रसारित होत आहे. या मालिकेदरम्यान झालेल्या मुलाखतीद्वारे भोसले यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी संस्थेला ११ लाखांची मदत केली आहे.शुक्रवारी होणार प्रक्षेपणबालहक्क दिनानिमित्त झालेल्या भोसले यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.  शुक्रवारी रात्री नऊ ते अकरा या वेळेत हा भाग प्रसारित होत आहे.

या मालिकेच्या चित्रीकरणाचा सगळा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत होता. अमिताभ बच्चन हे अतिशय नम्र आहेत. संस्थेच्या कामाने ते भारावले. यानिमित्ताने कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचले; पण माझा सगळा प्रवास कोल्हापूरकरांच्या मदतीशिवाय झाला नसता; त्यामुळे सर्वांचे आभार मानते.अनुराधा भोसले, अवनि संस्था 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनkolhapurकोल्हापूर