शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ एसटी बसस्थानकांचे रुपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:57 IST

बसस्थानकांचे नुतनीकरण होणार असल्याने प्रवाशांना आता चांगल्या सुविधा मिळणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीची वाट पाहत बसायला लागणाऱ्या जिल्ह्यातील आठ बसस्थानकांचे आता रुपडे पालटणार आहे. या बसस्थानकांच्या नूतनीकरासाठी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यांची कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.त्यामुळे जिल्ह्यातील ही आठ बसस्थानके आता नव्या रुपात दिसणार आहेत. यामध्ये इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, वडगांव, जयसिंगपूर, वाठार, गगनबावडा व मलकापूर या बसस्थानकाचा समावेश आहे. यामध्ये नवीन इमारतीसह सुशोभीकरण, काँक्रिटीकरण, प्रसाधनगृह, हायमास्ट दिवे आदी कामे होणार आहेत.जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र अनेक बसस्थानकांची दुरावस्था झाली होती. या बसस्थानकांचे नुतनीकरण होणार असल्याने प्रवाशांना आता चांगल्या सुविधा मिळणार आहेत.जिल्ह्यातील बसस्थानकांना मिळणारा निधी पुढीलप्रमाणे -इचलकरंजी, गडहिंग्लज बसस्थानक नूतनीकरण - प्रत्येकी रु. २ कोटीवडगांव बसस्थानक नूतनीकरण - रु. १.४४ कोटीकागल, गगनबावडा व मलकापूर बसस्थानक नूतनीकरण - प्रत्येकी रु. १ कोटीजयसिंगपूर बसस्थानक विस्तारीकरण - रु. २ कोटीवाठार बसस्थानक पुनर्बांधणी - रु. १.५ कोटी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर