शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे १०६ जणांचा मृत्यू, दिवसभरात नव्याने १०९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:03 IST

कोल्हापूर शहरांमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १०६ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्दे कोरोनामुळे १०६ जणांचा मृत्यू, शहरातील ४ चार जणांचा समावेश दिवसभरात नव्याने १०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर : शहरांमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १०६ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.शहरातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ४७०० च्यावर कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे तर या आजाराने १०६ जणांचा बळी घेतला आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. सोमवार दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

यामध्ये शिवाजी पेठ सर्वाधिक १४, मंगळवार पेठ ७,संभाजीनगर ४, कदमवाडी ६, ताराबाई पार्क ५, नागाळा पार्क ४, देवकर पाणंद ६, प्रतिभानगर ५ असा समावेश आहे.आणखीन चौघांचा मृत्यूशहरामध्ये दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये रविवार पेठ ५२ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ ७६ वर्षाचा पुरुष, नागाळा पार्कमध्ये ६४ वर्षाचा पुरुष,वर्षानगरमध्ये ६९ वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहेहॉटस्पॉटमधील रुग्णराजारामपुरी ३५६, शिवाजी पेठ २६७, कसबा बावडा २२४, मंगळवार पेठ २२९,शाहूपुरी १४३, संभाजीनगर १४३, जवाहरनगर ११७, कदमवाडी ११३ 

  • एकूण परिसर सील २२९
  • सील काढलेले परिसर ९८
  • सध्या सील असणारे परिसर १३१
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर