शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

रस्त्यावर सापडलेले १ लाख रुपये केले परत; संजय वारुळकर यांच्या प्रामाणिकपणाचं परिसरात होतयं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 00:31 IST

दरम्यान संजय वारुळकर यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.

सरुड - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेवाडी (ता. शाहूवाडी ) या शाखेची रस्त्यावर सापडलेली १ लाख रु.ची रोकड वारणा कापशी येथील संजय नामदेव जाधव - वारूळकर यांनी  प्रामाणिकपणे परत करत समाजात अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे दाखवून दिले. दरम्यान संजय वारुळकर यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन कर्मचारी सोमवारी सकाळी १० वा. च्या सुमारास दुचाकी मोटार सायकल वरुन बँकेची रोकड बँकेच्या  मालेवाडी शाखेत भरण्यासाठी जात होते. वडगाव ते वारणा कापशी मार्गावर जामदार गुरुजी यांच्या मठाजवळ बॅगेची चेन निघाल्याने त्यातील शंभर रु चे दहा बंडल रस्त्यावर पडले. ही गोष्ट त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही. याचदरम्यान संजय वारुळकर हे बांबवडेकडे जात असताना त्यांना ही रोकड सापडली. रोकडवर असलेल्या सीलवरून ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची असल्याचे त्यांच्या लक्षात आले ही  रोकड घेऊन ते त्याच ठिकाणी थांबले. 

दरम्यान शिवारे येथे गेल्यानंतर बॅगेची चेन निघुन त्यातुन रोकड पडल्याचे  संबधीत बँक कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पडलेली रोकड शोधण्यासाठी ते परत वडगावकडे निघाले. यावेळी त्यांनी वाटेत थांबलेल्या संजय वारुळकर यांच्याकडे चौकशी केली असता संबधीत वारुळकर यांनी ती रक्कम त्या बँक कर्मचाऱ्यांच्याकडे प्रामाणिकपणे सपुर्द केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र