शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:42 IST

प्रेमभंग झाल्यामळे  कल्याणमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

प्रेमभंग झाल्यामळे  कल्याणमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरूणाच्या प्रेयसीने मला तुझी गरज  नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने आत्महत्या केली. आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितले आहे.याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. 

अंकुश नामदेव पवार ( 27).असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील  पिंपळगाव रेणुकाई गावात कुटूंबातसह राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने मृत अंकुश  हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कल्याण येथे आला.  कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून नोकरी करत होता. यादरम्यान एका घटस्फोटीत तरुणीशी  ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अंकुशला या तरूणीशी लग्न करायचे असल्याने तो पगाराचे पैसे तिच्याकडे जमा करत होता. मात्र  तरुणी हे पैसे स्वतःच्या मौजमजेसाठी वापरत होती. ही बाब अंकुशला  समजल्यावर त्यांच्यात खटके उडू लागले. यावेळी तू मर  जा , मला तुझी गरज नाही असे सांगीतले. प्रेयसीच्या या बोलण्याने अंकुश व्यथित झाला होता. गुरुवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास   प्रेमात धोका मिळाल्याचे  सांगत अंकुशने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली.

टॅग्स :kalyanकल्याणFacebookफेसबुक