शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सलग १४ तास पोहत डोंबिवलीची जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम

By सचिन सागरे | Updated: March 15, 2023 13:52 IST

सुखजीत ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने वॉटरपोलो, ट्रायथलॉन आणि व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाकडून  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग १४ तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला १२ तासांचा विक्रम मोडीत काढत सुखजीतने नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तिने हा विक्रम कल्याण पश्चिमेतील न्यू वायले स्पोर्ट्स क्लब येथे केला. हा विक्रम तिने वयाच्या ४९ व्या वर्षी नोंदवत १२४६ लॅप्स (राऊंड) मारले. हा संपूर्ण प्रयत्न दोन पात्र निरीक्षकांनी पाहिला. या प्रयत्नामुळे तिचे नाव एकाच वेळी सर्वात प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले.

सुखजीत ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने वॉटरपोलो, ट्रायथलॉन आणि व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाकडून  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या स्मिता काटवेचा ९ वर्षांचा विक्रमही मोडला. सुखजीतला जादूच्या पुस्तकातून नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचे नाव कथेसह रेकॉर्ड बुक्समध्ये प्रकाशित झाले आहे. 

पुढेही अनेक विक्रमांना गवसणी घालायची असून यासाठी शासनाचे पाठबळ हवे आहे. पन्नास वर्षापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच लांब पल्याच्या अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवल्यानंतरही शासनाने कुठलाही पुरस्कार किंवा आर्थिक मदत न केल्याची खंत  असल्याचे सुखजीतने व्यक्त केले.

टॅग्स :Swimmingपोहणे