शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भावाला जेवण का देत नाही विचारणा करणाऱ्या दिराची भावजयीनं केली हत्या, स्वत:च्या हाताची नस घेतली कापून

By प्रशांत माने | Updated: May 6, 2024 16:01 IST

दिराचा खून करणा-या भावजयीनं देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतल्या असून तीच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंबिवली: भावाला जेवण का देत नाही असे विचारण्यासाठी गेलेल्या दिराचा भावजयीने छातीत चाकू खुपसून खून केल्याचा प्रकार पुर्वेकडील सोनारपाडा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. तर दिराचा खून करणा-या भावजयीनं देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतल्या असून तीच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाने आणि त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये चार दिवसांपासून घरगुती वाद सुरू होते. यात संदीप घरात जेवला नव्हता. ही बाब त्याच परिसरात राहणा-या भाऊ सागरला कळताच त्याने संदीपच्या घरी जाऊन त्याची पत्नी संगीताला तु भावाला जेवण का देत नाही अशी विचारणा केली. यावरून सागर आणि संगीताचे कडाक्याचे भांडण झाले. या वादात तीने सागरच्या छातीत चाकूने खुपसले यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.

भावजय संगीता हिने देखील चाकूने डाव्या हाताच्या नसा कापून घेतल्याने तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सागरच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून संगीता हिच्यावर खूनाचा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी