शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

"पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो", श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Updated: April 25, 2024 15:49 IST

कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व परिसरात आज खासदार शिंदे हे प्रतिष्ठीत नागरीकांच्या भेटीगाठी घेत आहे.

कल्याण :  पराभव जेव्हा समोर दिसतो. तेव्हा माणूस तडफडतो असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्ववसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. 

कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व परिसरात आज खासदार शिंदे हे प्रतिष्ठीत नागरीकांच्या भेटीगाठी घेत आहे. यावेळी त्यांनी उपरोक्ट टोला आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्य नंतर खासदार शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. 

खासदार शिंदे म्हणाले की, आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे आणि आमच्या आई-वडिलांच्या चांगले संस्कार आहेत. आपल्या लायकीप्रमाणे आपण बोलले पाहिजे. लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते. २० मे ला जनताच त्याना उत्तर देईल. तूमचे योगदान काय? तुमची पात्रता काय? तुमची लायकी काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आरशामध्ये पाहिले की आपली पात्रता आणि औकात काय हे त्यांना कळेल.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyan-pcकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४