शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रामीणमध्ये जागेच्या वादावरून तुंबळ हाणामारी; कुटुंबावर केला हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 23:29 IST

महिला आणि लहान मुलांनाही  मारहाण, शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पागड्याचा पाडा गावात राहणाऱ्या काळोखे  कुटुंबाच्या घरात काही लोकांनी शिरकाव केला

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. डोंबिवली नजीक असलेल्या पागड्याचा पाडा गावात एक धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण गाव दहशतखाली आहे. जमिनीच्या वादातून  येथील एका कुटुंबावर काही इसमांनी प्राणघातक हल्ला केला असून घरातील महिला आणि मुलांनाही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर घरातील सर्व वस्तूंची तोडफोड देखील  करण्यात आली आहे. या सर्व घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.  याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पागड्याचा पाडा गावात राहणाऱ्या काळोखे  कुटुंबाच्या घरात काही लोकांनी शिरकाव केला आणि अरुण काळोखे त्यांची पत्नी आणि मुलांना  देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. या  घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. या घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.  या  गटातील लोकांनी  घरातील वस्तूंचीही तोडफोड केली  आहे. या  घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. जागेच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचं अरुण काळोखे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र जागेचा हा वाद शुक्रवारी विकोपाला गेला आणि अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात  गेले.   सागर फराळ आणि त्यांच्या नातेवाईकांनी हा हल्ला केल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.  मानपाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Familyपरिवार