शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत दौरा; चौकाचौकात भाजपकडून बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2022 11:15 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघाची  महत्त्वाची जबाबदारी प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. 

कल्याण- भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभेत भाजप निवडून निवडून आणण्यासाठी भाजपनं केंद्रीय नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले काबीज करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाची  महत्त्वाची जबाबदारी प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान ते कल्याण उल्हासनगर व अंबरनाथ केंद्रीय मंत्री ठाकूर आज डोंबिवलीत येणार असून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघातील प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका करणार आहेत. तर आज 2000 कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन भाजप कडून करण्यात आले आहे.तसेच डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भाजप तर्फे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे.त्यामुळे भाजप तर्फे एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली