शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी केला दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 07:56 IST

कल्याणच्या दौऱ्यात ठाकरे म्हणाले की, घराणेशाहीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध असेल तर आपल्याकडून गेलेल्यांचे तिकीट मोदीच कापतील.

कल्याण :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा या शहरांना भेटी देऊन शिवसैनिकांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांनी लक्ष्य केले.कल्याणच्या दौऱ्यात ठाकरे म्हणाले की, घराणेशाहीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध असेल तर आपल्याकडून गेलेल्यांचे तिकीट मोदीच कापतील. ‘वापरा आणि फेका’ हेच भाजपचे धोरण असल्याने ते पराभूत होतील. समजा मोदींनी धाडले नाही तर आपण आहोतच त्यांना घरी पाठवायला, असा टोला त्यांनी लगावला.

मी शिवनेरीला गेलो तर तिकडेही येतील?उल्हासनगर : नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार असल्याचे मी जाहीर करताच पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला भेट देऊन साफसफाई केली. आज जाहीर करतो की, रामजन्मभूमी कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन घेऊन येतो. पंतप्रधान मोदी यांना याची माहिती मिळाल्यावर शिवनेरीला जातात का ते बघावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले. 

राम मंदिर लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावेअंबरनाथ : मोदी यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. राम मंदिराची पूजा राष्ट्रपतींच्या होणे गरजेचे होते, असेही ते म्हणाले. 

उद्धव आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही जिथून कुठून निवडणूक लढायची आहे त्यांनी लढावी, कल्याणमधून लढा वा कोपरीतून, ते कुठूनही लढले तरी आमची तयारी आहे.    -डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार,     कल्याण लोकसभा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याण