शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 22:52 IST

मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमरास ठाकुर्ली पूर्वेकडील म्हसोबा नगर चोळेगाव येथील बैठ्या चाळीत घरात गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याची ...

ठळक मुद्देजखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात करण्यात आलं दाखल.पोलिसांनी केली घटनेची नोंद.

मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमरास ठाकुर्ली पूर्वेकडील म्हसोबा नगर चोळेगाव येथील बैठ्या चाळीत घरात गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात वृद्धासह  त्याचा मुलगा जखमी झाला आहे. सुदैवाने घरातील बाकी सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने त्याच्या जीवितास हानी पोहचली नाही. मात्र घर जळून खाक झाले. आगीत भाजलेल्या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डोंबिवली रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली.

प्रकाशचंद कुस्तीमिया ( ७० ) आणि अरविंद कुस्तीमिया ( ३२ ) असे यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अरविंद यांची पत्नी घरात जेवण बनवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र प्रसंगावधान राखत घरातील सदस्यांनी घराबाहेर धावले. मात्र प्रकाशचंद आणि अरविंद हे दोघे घराला लागलेली आग विझविण्यासाठी आत गेले आणि यावेळी त्यांना इजा झाली. चाळीत राहणारे काही रहिवाशांनी आग विझवण्याच्या प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमक दलाने धाव घेतली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCylinderगॅस सिलेंडर