शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

By मुरलीधर भवार | Updated: June 6, 2024 17:11 IST

कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे.

कल्याण-कल्याण पूर्वेत सराई गुन्हेगारांच्या दोन गटाच्या टोळक्यामध्ये जोरदार राडा झाला. राग काढण्यासाठी या टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली. परिसरात दहशत माजविण्यासाठी हा प्रकार केला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटना घडताच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेतली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दोन्ही गँगचा दोन जणांना अटक केली आहे. तुषार वाल्मीकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे आहेत. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. कल्याण पूर्वेत नायडू गँग आणि दही गँग यांच्यात वर्चस्ववादाची लढाई आहे.कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राडया दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामध्ये तीन चार चाकी, एक दुचाकी आणि एक रिक्षा यांचा समावेश आहे. घटना घडताच भाजप, शिंदे गट, ठाकरे गट या पक्षांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री परिसरात गोंधळाची परिस्थिती होती. परिसरातील सर्व सामान्य नागरीक गुंडांच्या गुंडगिरीमुळे भयभीत झाले आहेत. दरराेज हे गुंड नागरीकांना त्रास देतात. आपसालीतल भांडणामुळे नागरीकांचे नुकसान करतात. या प्रकरणात कोळसेवाडी पेलिसांनीया दोन्ही टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.तुषार वाल्मीकी आणि अरविंद नायडू अशी या आरोपींची नावे आहेत या दाेघांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्वेत नायडू गँग आणि आणि दही गँग यांच्या वाद आहे. या दोन्ही टोळक्यामधील अनेक आरोपी आरोपी जेलमध्ये आहे. दोन्ही टोळक्यातील गट एकमेकांवर हल्ले करतो. कल्याण पूर्वेत दहशत माजविण्यात या दोघांचा हात आहे. दाेन दिवसापूर्वी एका रिक्षा चालकासही दमदाटी करुन तू दही गँगला ओळखत नाही का असे सांगत मारहाण केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकारPoliceपोलिस