शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

२६/११ निमित्त शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:03 AM

डोंबिवली पोलिसांच्या वतीने सर्व शहिदांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी चौकात केले होते

डाेंबिवली : २६/११  च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात ज्या शूरवीर जवान, पोलिसांना त्यांचा जीव गमवावा लागला, त्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अमर रहे अमर रहे शहिद जवान अमर रहे... अशा घोषणा देण्यात आल्या.

डोंबिवली पोलिसांच्या वतीने सर्व शहिदांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी चौकात केले होते. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, महापौर विनीता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, नितीन पाटील, आयएमएच्या डॉ. अर्चना पाटे, भाजपचे नंदू परब, मनपाचे अतिक्रमण हटाव पथकप्रमुख बाजीराव आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. आदरांजली कार्यक्रमानंतर कोरोनाकाळात ज्यांनी प्राधान्याने काम करून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचा सन्मान करण्यात आला.  

राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यानिमित्ताने अहोरात्र झटणाऱ्या राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा व वाहतूक पोलिसांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामान्य नागरिकांसह सफाई कामगार, रिक्षाचालक आदींनी उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीयत्व, एकात्मतेची भावना व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली